Skip to main content

नागपंचमी, कर्नाटक राज्य



एक गोष्ट दक्षिण भारतीय लोकांची प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे  सनातन धर्माचं परंपरांनाच  पालन करणे. 

दक्षिण भारतीय मंदिर महाराष्ट्र आणि उर्वरित भारतापेक्षाही जास्त संवर्धित आणि सुस्थितीत आहेत. योग्य स्वच्छता, दररोजची  पूजा आणि लोकांची श्रद्धा ह्यामुळे छोट्यात छोटं  मंदिरही खूप चांगले आहेत. 

हे एक छोटं  मंदिर आहे. नागपंचीमीला खूप लोकांनी मनापासून पूजा केलेली दिसत आहे 






 

Comments

Amazon Prime Membership