Skip to main content

गोकाक धबदबा , कर्नाटक



गोकाक धबधबा कर्नाटकातील घटप्रभा नदीवरील धबधबा आहे. बेळगांव जिल्ह्यातील या धबधब्याचा प्रपात ५२ मीटर उंचीचा आहे. 

हा साधारणपणे फिरायला ४-५ तासाचा वेळ लागतो. 






हे खूप खोल आहे आणि जोरात वारं  वाहत असतं .  कडावर जाऊ नये अश्या सूचना आहेत पण लोक पालन करताना दिसत नाहीत 




हे एक दगडी बांधकाम.  हि इमारत एक mill  होती आणि सध्या बंद आहे. 



अश्या वाहत्या पाण्याचा आवाज खूप चांगला असतो. ध्यान करण्यासाठी आणि मन शांत ठेवण्यासाठी 




हे एक अजून जुन्या काळातील दगडी बांधकाम. सध्या  स्थानिक पोस्टाचं  कार्यालय आहे 


Information Source: https://mr.wikipedia.org/wiki

Comments

Amazon Prime Membership