Skip to main content

पर्वती, पुणे





पर्वताई देवीच्या नावावरुन टेकडीस पर्वती हे नाव पडले,

 २३ एप्रिल, इ.स. १७४९ रोजी हे मंदिर उभे राहिले टेकडीवर नानासाहेब पेशव्यांचे स्मारक ,पेशवे संग्रहालय, पायथ्याला प्राचीन लेणी आहेत.

पर्वती  वरून पूर्ण पुणे दिसतं. वर जाण्यासाठी साधारण १३० पायऱ्या चढाव्या लागतात 



वर गेल्यावर समोरच हे पेशवेकालीन गोष्टींचं संग्रालय 


                        बाळाजी आवजी चिटणीस




बल्लाळ आवजी चित्रे ऊर्फ बाळाजी आवजी चिटणीस हे मराठा साम्राज्याचे संस्थापक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधानांपैकी एक होते. त्यांचे चिटणीस हे हुद्देवाचक आडनाव धरण्यापूर्वी त्यांचे आडनाव चित्रे असे होते. चिटणीस हे पद अष्टप्रधानांत मोडत नव्हते! बाळाजी आवजी राज्याभिषेकापूर्वीपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या चिटणिसपदाचे काम करत असत. राज्याभिषेकाचे वेळी त्यानी स्वतःचे चिटणीसपद व शिक्का कायम ठेवावे, मग ते पद अष्टप्रधानांत मोजले नाही तरी हरकत नाही असे म्हटले म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या इच्छेप्रमाणे केले.




मराठा साम्राज्य 





वरून दिसणार सुंदर दृश्य 











Comments

Amazon Prime Membership