मैसुरु तथा म्हैसूर हे कर्नाटक राज्यातील तिसरे सर्वात जास्त लोकवस्ती असलेले शहर आहे आणि म्हैसूर जिल्ह्याचे मुख्य ठिकाण/मुख्यालय/मुख्य प्रशासकीय केंद्र आहे म्हैसूर हे येथील वडियार राजघराण्याच्या आणि इतरही काही सुंदर आणि भव्य राजवाड्यांसाठी प्रसिद्ध आहे. म्हैसूर राजघराण्यात साजरा होणारा दसरा उत्सव पहाण्यासाठी देशातून व जगभरातून हजारो पर्यटक येतात. हे प्रवेशद्वार आहे ...