Skip to main content

Posts

Showing posts from May 5, 2021

हलसुरु तलाव, ,बेंगळुरू, कर्नाटक

शहराच्या पूर्वेकडील बाजूला बंगळूरमधील सर्वात मोठा तलाव असलेले उल्सूर लेक किंवा हलसुरु तलाव. हे त्याचे नाव वसलेल्या स्थानाच्या नावावरून पडले, म्हणजेच हलसुरु ह्या जागी आपण सहज २-४ तास करमणूक करू शकतो.                                                                        छान स्वच्छ पाणी आणि थंड वारं  [ Above video is  from external source & non recorded by us]                                                                  Information Source: Internet  

भोग नन्दीश्वर मंदिर, चिकबल्लापुर, कर्नाटक

हे मंदिर नंतर गंगा राजवंशाच्या राजवटीच्या संरक्षणाखाली होते, चोला राजवंश, होयसाला साम्राज्य आणि विजयनगर साम्राज्य. इथे फिरण्यासाठी साधारण अर्धा दिवस लागतो हे दगडी रथाचे चाक आहेत. ह्यावरून रथ किती मोठा असेल ह्याची कल्पना करू शकतो  भिंतींवर सुंदर मूर्ती कोरलेल्या आहेत. ह्या छिन्नी आणि हातोडा ह्या दोनच अवजाराने केलेल्या आहेत.  हे एक छोटं कुंड  Information Source: Internet  

Amazon Prime Membership