विधान सौधा म्हणजे विधान सभा. बेंगळुरू शहरातलं मोठं आकर्षण आहे.
परिसर फक्त बाहेरून बघू शकतो आपण आत जात येत नाही. साधारण २०-३० मिनिटात विधान सौधा आणि विकास सौधा बघून होतं .
इथे मोठ्या अक्षरात लिहिलं आहे - "Government work is god's work"
कामा निमित्त माझं ३-४ वेळा आत जाणं झालं . आतून परिसर खूप मोठा आहे आणि फोटो काढायची परवानगी नसल्यामुळे आतले फोटो नाहीत.
मध्ये गांधीजींचा एक मोठा पुतळा आहे
[ Above video is from an external source & not recorded by us]
Information Source: Internet







Comments
Post a Comment