माणिक प्रभू हे कल्याणीच्या मनोहर नाईकांचे पुत्र. आश्वलायनशाखीय देशस्थ ॠग्वेदी ब्राह्मण. त्यांचा जन्म मार्गशीर्ष शु. १४, श. १७३९ (श्रीदत्त जयंती) या दिवशी झाला. त्यांची माता-पिता दोघेही परमार्थप्रवण आणि सत्त्वसंपन्न असल्यामुळे ‘शुद्ध बीजापोटी’ या रसाळ फळाचा उद्भव झाला. माणिक प्रभू हे दत्तात्रेयाचे चौथे अवतार समजले जातात.
इथे गेल्यावर दर्शन घेण्यास साधारण अर्धा तास लागतो. जर महाराज असतील आणि दर्शन मिळाले तर खूपच भाग्यं .
वडिल्यांच्या संपर्कामुळे माणिक प्रभूंचा विशेष आशीर्वाद आम्हाला लाभला आहे
हरि आला हो
नंद मुकुंद मुरारी सावळा
गोकुळात हरि आला हो . .
१ कारागृही अवतार घेतला , देवकी च्या उदरी आला हो ,
कंस दुष्ट पापिष्ट जीवाला , कपटी मना मधे झाला हो . .
२ घेऊनि कडे वसुदेव निघाला ,मध्य रात्रि च्या समयाला
यमुना जल किल्ल्लोल , हरि च्या स्पर्श करिताती चरणाला हो ...
३ घनश्याम श्री कृष्ण छबीला , रंगीला अलबेला हो
आल- बाल किती घेती नाचती , करती घरो घरी काला हो . .
४ वासुदेव गिरधारी कन्हैया ,मोहन मुरली वाला हो . . .
माणिक म्हणे प्रभु शरण त्याला ,ध्यासी मुनीवर ज्याला हो . . .






Comments
Post a Comment