मैसुरु तथा म्हैसूर हे कर्नाटक राज्यातील तिसरे सर्वात जास्त लोकवस्ती असलेले शहर आहे आणि म्हैसूर जिल्ह्याचे मुख्य ठिकाण/मुख्यालय/मुख्य प्रशासकीय केंद्र आहे
म्हैसूर हे येथील वडियार राजघराण्याच्या आणि इतरही काही सुंदर आणि भव्य राजवाड्यांसाठी प्रसिद्ध आहे. म्हैसूर राजघराण्यात साजरा होणारा दसरा उत्सव पहाण्यासाठी देशातून व जगभरातून हजारो पर्यटक येतात.
[ Above video is from an external source & not recorded by us]
Information Source: https://mr.wikipedia.org/wiki/mysuru














































Comments
Post a Comment