इथे अप्रतिम चॉकलेट मिळतात. किंमत साधारण तीच आहे. स्वस्त मिळतात असे काही नाही.
हि चहा पत्ती बनवण्याची प्रक्रिया आहे.
चहाच्या पानांपासून पत्ती पर्येंत पूर्ण प्रकिया जवळून बघायला मिळते
सगळ्यात शेवटी फिरून झालं कि सगळ्यांना एक कप मोफत चहा मिळतो. थंडी मध्ये मस्त लागतो आणि चांगल्या प्रतीचा चहा मोफत देतात.
Comments
Post a Comment