Skip to main content

गव्हर्नमेंट बोटॅनिकल गार्डन, उटकमंड, तामिळनाडू

हि  एक वनस्पति बाग आहे. १८४८ ला ह्याची सुरुवात झाली.  हे विभाग अनेक विभागांमध्ये विभागले गेलेले आहे.  बागेत टेरेस लेआउट आहे. याची देखभाल तमिळनाडू बागायती विभागाने केली आहे. 


                                                   इथे फिरण्यास साधारण ४-५ तास लागतात 






































Comments

Amazon Prime Membership