हे मंदिर नंतर गंगा राजवंशाच्या राजवटीच्या संरक्षणाखाली होते, चोला राजवंश, होयसाला साम्राज्य आणि विजयनगर साम्राज्य.
इथे फिरण्यासाठी साधारण अर्धा दिवस लागतो
हे दगडी रथाचे चाक आहेत. ह्यावरून रथ किती मोठा असेल ह्याची कल्पना करू शकतो
भिंतींवर सुंदर मूर्ती कोरलेल्या आहेत. ह्या छिन्नी आणि हातोडा ह्या दोनच अवजाराने केलेल्या आहेत.
हे एक छोटं कुंड
Information Source: Internet










Comments
Post a Comment