Skip to main content

अंबाबाई महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर

पुराणात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी एक, व महाराष्ट्रात असलेल्या देवीची साडेतीन पीठांपैकी एक आहे. हे मंदिर इ.स.६३४ साली चालुक्य राजा कर्णदेव याने बांधले आहे. मंदिराचे पहिले बांधकाम चालुक्य राजघराण्याच्या काळात झाले.


दर्शन घेण्यास साधारण ३-४ तास पुरेसे आहेत. गर्दी किती आहे त्यावर वेळ कमी जास्त होते.














Comments

Amazon Prime Membership